{
  "village_code": "273400050422220000",
  "village_name": "निगवे खालसा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12623,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:18:08Z",
  "surveys": [
    "1196/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयु स्माल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : शहाजी सदाशिव पाटील रा. निगवे खालसा यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6707-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1196/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी सदाशिव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविद्या शहाजी पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 3309) ,\nश्री दत्त डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा विद्या शहाजी पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 3309) ,",
  "talathi": "शहाजी विलासराव चिंदगे"
}
