{
  "village_code": "273400050422220000",
  "village_name": "निगवे खालसा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:18:08Z",
  "surveys": [
    "1265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित नागाव ता हातकणगले जि कोल्हापूर\nलिहून घेणार : मोहन आनंदा कांजर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1265 तपशिल : दिनांक 22/03/2021 रोजी श्री हनुमान ग्रामीम सह.पत संस्था मर्या नागांव चा मोहन आनंदा कांजर यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 10986\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मोहन आनंदा कांजर यांची मिळकत श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित नागाव ता हातकणगले जि कोल्हापूर यास तारण गहन दस्त नंबर 3071/2021 दि. 22/03/2021 रक्कम रु 2000000/- लिहून घेणार यांनी कर्ज घेतले होते सदर कर्जाची श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित नागाव ता हातकणगले यांना परतफेड झाली आहे. ७/१२ वर फेरफार क्र 10986 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त न 6645/2026 दि. 07/10/2026 ने रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शहाजी विलासराव चिंदगे"
}
