{
  "village_code": "273400050422220000",
  "village_name": "निगवे खालसा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 12639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:36:32Z",
  "surveys": [
    "1226",
    "1380",
    "297",
    "829",
    "831",
    "854",
    "856",
    "859"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे ( कुंभी – कासारी ) ता करवीर\nलिहुन घेणार : प्रकाश पांडुरंग पाटील\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार प्रकाश पांडुरंग पाटील रा निगवे खालसा ता करवीर जि कोल्हापूर यांची मिळकत श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे ( कुंभी – कासारी ) ता करवीर यास तारण गहन दस्त नंबर 4543/2021 दि. 08/09/2021 रक्कम रु 1000000/- लिहून घेणार यांनी कर्ज घेतले होते सदर कर्जाची श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे ( कुंभी – कासारी ) ता करवीर यांना परतफेड झाली आहे. ७/१२ वर फेरफार क्र 11081 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त न KRV4 7840/2026 दि. 22/10/2026 ने रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शहाजी विलासराव चिंदगे"
}
