{
  "village_code": "273400050422240000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15428,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:45Z",
  "surveys": [
    "148/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप.बँक लि. गडहिंग्लज शाखा- स्टेशन रोड शाहुपूरी कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : महेश भगवान पाटील रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7483-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/2/ब क्षेत्र 1.7788 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल वसंत कदम"
}
