{
  "village_code": "273400050422240000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15431,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:45Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या., गुडाळ ता. राधानगरी जि. कोल्हापूर.\nगहाणखत लिहुन देणार : अमर मधुकर पाटील रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8396-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297 क्षेत्र 0.1725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर मधुकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nतर्फे प्रतिनिधी- सुधीर बाबुराव पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nउर्मिला अमर पाटील- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 17858) ,",
  "talathi": "अनिल वसंत कदम"
}
