{
  "village_code": "273400050422240000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:45Z",
  "surveys": [
    "14/7",
    "49/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता आजरा, जोतिर्लिंग ना.स.पतसंस्था मर्या पुष्पनगर\nलिहून घेणार : नानासो आप्पाजी पुजारी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 14/7 तपशिल : आण्णासो व नानासो बाबत जोतिर्लिंग ना.स.पतसंस्था मर्या पुष्पनगर बोजा र.रु.75000/नोंद. - 7863\nनानासो व आण्णासो आप्पाजी पुजारी यांनी पार्वती नागरी स पत संस्था मर्या उत्तूर यांचेकडून र रू 5,00,000/- - 9154\nनानासो आप्पाजी पुजारी यांचेबाबत श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता आजरा यांचा थकीत कर्जाबाबत जमिन हस्तांतरण ,जमिन विक्री,गहाण तबदील भाड्याने देणे नाही असा जप्ती आदेश नोंद. - 12274\nसर्व्हे क्रमांक : 49/3 तपशिल : नानासो आप्पाजी पुजारी यांचेबाबत श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता आजरा यांचा थकीत कर्जाबाबत जमिन हस्तांतरण ,जमिन विक्री,गहाण तबदील भाड्याने देणे नाही असा जप्ती आदेश नोंद. - 12274\nसर्व्हे क्रमांक : 14/7 तपशिल : आण्णासो अप्पाजी पुजारी यांचे बाजूस दाखल केले गट क्र.14/7 व 49/3 वर श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता.आजरा यांचेकडील स्थावर जप्ती हुकुम जा.क्र.स्थावरजप्ती/3137/2024 दि.22/11/2024 प्रमाणे इतर हक्कात सदर जमिन हस्तांतरण जमिन विक्री,गहाण, तबदील भाडे पट्ट्याने देणेची नाही असा शेरा ठेऊन नोंद. - 14336\nसर्व्हे क्रमांक : 49/3 तपशिल : आण्णासो अप्पाजी पुजारी यांचे बाजूस दाखल केले गट क्र.14/7 व 49/3 वर श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता.आजरा यांचेकडील स्थावर जप्ती हुकुम जा.क्र.स्थावरजप्ती/3137/2024 दि.22/11/2024 प्रमाणे इतर हक्कात सदर जमिन हस्तांतरण जमिन विक्री,गहाण, तबदील भाडे पट्ट्याने देणेची नाही असा शेरा ठेऊन नोंद. - 14336\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जोतिर्लिंग ना.स.पतसंस्था मर्या पुष्पनगर यांचेकडील पत्र क्र.61/2026-27 दि.24/07/2026 व श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता.आजरा यांचेकडील पत्र/ दाखला जावक नं.3324 दि.29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल वसंत कदम"
}
