{
  "village_code": "273400050422240000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15439,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:53:45Z",
  "surveys": [
    "84/2/क/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nजप्ती आदेश-: विशेष वसुली अधिकारी, बँक/संस्थेचे नाव स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आजरा यांचेकडील वर्दी अर्ज,बँकेचे पत्र व जप्ती आदेश, जप्ती व वसुली अधिकारी यांचा आदेश जा.क्र.एस.आर.ओ/28/14/2026 दि.24/07/2026 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार ओंकार धनंजय जाधव यांचेकडून थकीत कर्जाच्या वसुलीपोटी 7/12 चे इतर हक्कात र रु.30,00,000/- चा स्थावर मालमत्ता तबदील, हस्तांतरनास मनाई व जप्त असा जप्ती आदेश बोजा नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "अनिल वसंत कदम"
}
