{
  "village_code": "273400050422240000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15465,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:42:51Z",
  "surveys": [
    "5/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँक लि. शाखा लक्ष्मीपूरी कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण अवघडी रानगे रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7975-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/26 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण अवघडी रानगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुवर्णा लक्ष्मण रानगे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अनिल वसंत कदम"
}
