{
  "village_code": "273400050422240000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 15467,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:42:51Z",
  "surveys": [
    "75/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती. सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर - मुख्य कार्यालय, १०९२, ई वॉर्ड, शाहुपूरी, कोल्हापूर शाखा फुलेवाडी तर्फे निरिक्षक मनोज विजयसिंह गुजर-कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : अरूण सदाशिव पाटील रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6617-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/4 क्षेत्र 0.3140 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण सदाशिव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगंधर्व अरूण पाटील-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 97) ,",
  "talathi": "अनिल वसंत कदम"
}
