{
  "village_code": "273400050422250000",
  "village_name": "शेळकेवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 551,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:54Z",
  "surveys": [
    "9/37/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै हंबीरराव मारूतराव मेडसिंगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कांडगाव तर्फे सहसचिव कृष्णात शंकर कुरूकले\nगहाणखत लिहुन देणार : जयसिंग कृष्णा शेळके रा. शेळकेवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8623-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/37/क क्षेत्र 0.0850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग कृष्णा शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल वसंत कदम"
}
