{
  "village_code": "273400050422260000",
  "village_name": "कांडगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7514,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:54:29Z",
  "surveys": [
    "1088",
    "826"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै हंबीरराव मारूतराव मेडसिंगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कांडगाव तर्फे सहसचिव कृष्णात शंकर कुरूकले\nगहाणखत लिहुन देणार : गंगुबाई नामदेव मगदुम ,पुनम अशोक पाटील ,प्रकाश नामदेव मगदुम ,संगीता कृष्णात घोसरवाडे रा. कांडगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8242-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1088, 826 क्षेत्र 0.0812 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगुबाई नामदेव मगदुम ,पुनम अशोक पाटील ,प्रकाश नामदेव मगदुम ,संगीता कृष्णात घोसरवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविराज श्रीकांत खंडागळे"
}
