{
  "village_code": "273400050422260000",
  "village_name": "कांडगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:54:29Z",
  "surveys": [
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित कांडगाव\nलिहून घेणार : राजाराम शंकर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 299 तपशिल : प्रमाणे राजाराम शंकर पाटील यानी श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित कांडगाव ता. करवीर जि. कोल्हापूर. यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7362\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित कांडगाव पतसंस्था यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र, दुय्यम निबंधक करवीर क्रमांक 1 यांचेकडील रजिस्टर दस्त क्रमांक 8227 दिनांक 06/10/2026 रोजीचे रिकन्व्हेंस,वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविराज श्रीकांत खंडागळे"
}
