{
  "village_code": "273400050422280000",
  "village_name": "जैताळ",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2104,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:33:51Z",
  "surveys": [
    "143/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कोल्हापूर तर्फे उपव्यवस्थापक व्यक्तीगत कर्ज विभाग - सुरेश रामचंद्र चिंदगे\nगहाणखत लिहुन देणार : रत्नकुमार बाबुराव खाडे रा. जैताळ यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6612-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/अ क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नकुमार बाबुराव खाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअश्विनी रत्नकुमार खाडे - कर्जदार (खाता क्रमांक :- 220) ,",
  "talathi": "रविराज श्रीकांत खंडागळे"
}
