{
  "village_code": "273400050422350000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:41:19Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026\nलिहुन देणार:-\nअमर मारुती आळवेकर ,निवास मारुती आळवेकर रा. येवती(खाता क्रमांक828) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदिप श्रीपती तिबीले , (खाता क्रमांक :-1269)गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक करवीर 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 750 दिनांक 20/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 97000 घेऊन खरेदी दिली.सबब याबाबत वरीलप्रमाणे खरेदी घेणार संदिप श्रीपती तिबीले यांनी त्यांचे नाव मालकी सदरी दाखल करणेसाठी शासन अध्यादेश, महसूल व वन विभाग दिनांक ०३/११/२०२५ व सह सचिव, महाराष्ट्र शासन यांचे दि.०४/११/२०२५ ई.रोजीचे पत्र वर्दी अर्जासोबत जोडून दिलेणे संदिप श्रीपती तिबीले क्षेत्र ०.०१.०० हे.आर.चौ.मी. प्रमाणे दाखल करणेसाठी फेरफार नोंद केला असे.",
  "talathi": "अवधूत किरण सातपुते"
}
