{
  "village_code": "273400050422360000",
  "village_name": "म्हाळुंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:45:15Z",
  "surveys": [
    "899"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेले जमिनीचे खातेदार सुधाकर भूपाल कोठावळे हे असून त्यांनी आपले नावे असलेल्या जमीनीवर आपली पत्नी भक्ती सुधाकर कोठावळे हिचे नाव लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत दाखल करावे म्हणून अर्ज, रेशनकार्ड झेरॉक्स, प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील दाखला प्रत व शासन परिपत्रकसह सुधाकर भूपाल कोठावळे यांनी अर्ज सादर केला आहे तरी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-१४ /२१६८१६ / प्र.क्र.४५८/ ल – ६ दिनांक २५/०९/१९९२ अन्वये अर्जदार सुधाकर भूपाल कोठावळे याचे नावासोबत पत्नी भक्ती सुधाकर कोठावळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "अवधूत किरण सातपुते"
}
