{
  "village_code": "273400050422360000",
  "village_name": "म्हाळुंगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 11787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:41:09Z",
  "surveys": [
    "1031",
    "1080",
    "1083"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहुन देणार : श्रीपतरावदादा सहकारी बँक लि.कोल्हापूर\nलिहुन घेणार : सुभाष आनंदा पाटील(पारा) व निलेश विलास पाटील\nगट नंबर/ सर्वे नंबर 1080,1031,1083 वरील श्रीपतरावदादा सहकारी बँक लि.कोल्हापूर यांचेकडून दिनांक 13/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीपतरावदादा सहकारी बँक लि.कोल्हापूर यांचेकडील रिकन्व्हेअन्स डीड(प्रत्यंतरण पत्र)दस्त क्रं.७५५६ दि.१२/१०/२०२६ बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अवधूत किरण सातपुते"
}
