{
  "village_code": "273400050422370000",
  "village_name": "परिते",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:37:11Z",
  "surveys": [
    "1004",
    "995"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : श्रीपतराव दादा सह.बँक लि.भोगावती\nलिहुन घेणार : मोहन हिंदूराव डोंगळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 1004 वर फेरफार क्रमांक 3548 ने घेतलेला बोजा मोहन हिंदुराव डोंगळे बा. श्रीपतरावदादा सह.बँक लि. यांचा र.रु. 500000/- बोजा नोंद\nसर्व्हे क्रमांक 1004 वर फेरफार क्रमांक 3996 ने घेतलेला बोजा दिनांक 11/08/2016 रोजी श्रीपतरावदादा सह.बँक लि. चा मोहन हिंदूराव डोंगळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर बाळासाहेब पाटील"
}
