{
  "village_code": "273400050422380000",
  "village_name": "कोगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:57:52Z",
  "surveys": [
    "1221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : श्री जोतिर्लिंग वि. का. स. सेवा संस्था मर्या कोगे\nलिहून घेणार : संजय शंकर अतिग्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1221 तपशिल : शंकर अतिग्रे यांचेवर जोतिर्लिंग सेवा सोसा कोगे दि बोजा रु 700000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री जोतिर्लिंग वि. का. स. सेवा संस्था मर्या कोगे यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 27/2026 दि. 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय भगवान गोरड"
}
