{
  "village_code": "273400050422380000",
  "village_name": "कोगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4014,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:57:52Z",
  "surveys": [
    "625",
    "858",
    "872"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/07/2026\nबाजुस कॉलम नं. तीन मध्येर दाखल केलेल्याक मिळकतीबाबत गाव मौजे कोगे फेरफार क्र. 317, 625 होऊन गट 858, 872, 625 या मिळकतीच्या हस्तलिखित सातबारात पांडुरंग भाऊ डाफळे नाव दाखल झाले असलेने मा. तहसिलदारसो करवीर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम-155 अन्वये गाव मौजे कोगे येथील गट 858, 872, 625 या मिळकतीच्या संगणकीय सातबारात भोगवटदार सदरी पांडुरंग भाऊ डाफळे एपू हा नादुरुस्त तपशील भोगवटदार सदरी पांडुरंग भाऊ डाफळे असा दुरुस्त करणेबाबत आदेश केलेप्रमाणे गाव रेकॉर्ड सातबारा सदरी आदेशा प्रमाणे दुरुस्तीव करणेकरीता मा. तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्रमांक/ई-फेरफार/एसआर-5/क्र.155/कोगे/2026 दि. 17/07/2026 प्राप्त झालेवरून आदेशा प्रमाने नोंद केली",
  "talathi": "धनंजय भगवान गोरड"
}
