{
  "village_code": "273400050422380000",
  "village_name": "कोगे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4015,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:57:52Z",
  "surveys": [
    "1067"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026बाजुस कॉलम नं. तीन मध्येर दाखल केलेल्या मौजे कोगे गट नं 1067 या मिळकतीबाबत शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2015/प्र.क्र. 619/विसयो दिनांक 12 ऑक्टोंबर 2018 नुसार मा. तहसिलदारसो करवीर यांनी कोगे येथील गट 1067 या मिळकतीच्या सातबारावर भोगवटदार सदरी फेरफार क्र. 957 दि. 12/06/1992 ने दाखल झालेले संजय गांधी कर्जासाठी सरकार जप्ती नाव कमी करून बळवंत रामा कांबळे नाव दाखल करणेत यावे असा आदेश केलेप्रमाणे गाव रेकॉर्ड सातबारा सदरी आदेशा प्रमाणे दुरुस्ती करणेकरीता मा. तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/कावि/3128/2026 दि. 19/10/2026 प्राप्त झालेवरून आदेशा प्रमाने नोंद केली",
  "talathi": "धनंजय भगवान गोरड"
}
