{
  "village_code": "273400050422400000",
  "village_name": "कसबा बीड",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6748,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:53:55Z",
  "surveys": [
    "850"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/१३/२०२६\nआदेश दिनांक : 10/10/2026\nप्रकार –आदेशाने\nबाजुस दाखल जमिनीचे खातेदार कृष्णात भिमराव पाटील रा क बीड यांनी दि.08/10/2025 रोजी गट न.850 च्या 7/12 वरील इतर हक्कात नोंद असलेल्या सुरेखा भिमराव पाटील,संजीवनी बाळासो घाटगे,नीता मारुती पाटील व निर्मला आत्माराम देसाई यांची नावे कमी करून भोगवटदार सदरी नोंद करणेकामी केलेल्या अर्जाप्रमाणे मां तहसीलदार यांचा आदेश क्र.हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/१३/२०२६ दि.१०/१०/२०२६ ने इतर हक्कात असलेली सुरेखा भिमराव पाटील,संजीवनी बाळासो घाटगे,नीता मारुती पाटील व निर्मला आत्माराम देसाई यांची नावे कमी करून कब्जेदारसदरी चे खातेदार यांचे समवेत सामाईक शेत्रात नोंद करणेकरिता आदेश झाल्याने नोंद केली असे",
  "talathi": "सरदार दिनकर चौगले"
}
