{
  "village_code": "273400050422400000",
  "village_name": "कसबा बीड",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6752,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:40:11Z",
  "surveys": [
    "584",
    "751"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.नं.१५६/थकवसुली /२०२६-२७\nआदेश दिनांक : 24//07/2026\nप्रकार:-स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद\nबाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार कर्जदार आनंदा सदाशिव सुतार रा क बीड यांनी श्री छत्रपती शिवाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.क बीड यांचे कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झालेने विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र शासन नियुक्त) यांचे पत्र जा.नं.१५६/थकवसुली /२०२६-२७ने मौजे कसबा बीड ,ता.करवीर,जि.कोल्हापुर येथील गट नं.584 व 751 मधील 7/12 चे इतर हक्कात थकबाकी बोजा रक्कम रु.६१९०२/ ची नोंद व मिळकत तबदिल करणेस,मिळकतीवर बोजा करणेस,विक्री करणेस अगर इतर कोणत्याही प्रकारे तिचे हस्तांतर करण्यास मनाई करण्यात येत असलेचा शेरा नोंद करणेस आदेश आलेने नोंद केली असे.",
  "talathi": "सरदार दिनकर चौगले"
}
