{
  "village_code": "273400050422410000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2223,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:00:07Z",
  "surveys": [
    "419",
    "422",
    "461/1",
    "461/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/४३/२०२५\nआदेश दिनांक : 10/10/2026\nबाजुस दाखल जमिनीचे खातेदार महादेव सदाशिव पौंडकर रा गणेशवाडी यांनी दि.21/05/2025 रोजी गट न.419,422,461/1 व 461/2 च्या 7/12 वरील इतर हक्कात नोंद असलेल्या चिंगुबाई वसंत पाटील,नकुबाई नामदेव मांगोरे,सखूबाई मारुती खोत ,सखूबाई सदाशिव वाडकर व आक्काताई बाबुराव खोत यांची नावे कमी करून भोगवटदार सदरी नोंद करणेकामी केलेल्या अर्जाप्रमाणे मां तहसीलदार यांचा आदेश क्र.हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/४३/२०२५ दि.१०/१०/२०२६ ने इतर हक्कात असलेली चिंगुबाई वसंत पाटील,नकुबाई नामदेव मांगोरे,सखूबाई मारुती खोत ,सखूबाई सदाशिव वाडकर व आक्काताई बाबुराव खोत यांची नावे कमी करून कब्जेदारसदरी चे खातेदार यांचे समवेत सामाईक शेत्रात नोंद करणेकरिता आदेश झाल्याने नोंद केली असे",
  "talathi": "सरदार दिनकर चौगले"
}
