{
  "village_code": "273400050422410000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2224,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:00:07Z",
  "surveys": [
    "260",
    "305",
    "307",
    "311",
    "553",
    "687"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र शासन नियुक्त)\nआदेश क्रमांक : जा.नं.५९/थकवसुली /२०२६-२७\nआदेश दिनांक : 17/07/2026\nप्रकार:-स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद\nबाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार कर्जदार निवास ज्ञानू जाधव रा बीड यांनी छत्रपती शिवाजी नागरी सह.पत संस्था मर्या क बीड यांचे कडून घेतलेल्या कर्ज रक्कम रु 32203/ यांचे थकीत कर्जास जामीनदार म्हणून रामदास लहू लाड यांचे वडील लहू रामचंद्र लाड यांचे शेत जमीन गट क्र.260,305,307,311,553 687 च्या इतर हक्कात मा. विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र शासन नियुक्त) यांचे पत्र जा.नं.५९/थकवसुली /२०२६-२७ ने 7/12 चे इतर हक्कात थकबाकी बोजा रक्कम रु.३२२०३/ ची नोंद व मिळकत तबदिल करणेस,मिळकतीवर बोजा करणेस,विक्री करणेस अगर इतर कोणत्याही प्रकारे तिचे हस्तांतर करण्यास मनाई करण्यात येत असलेचा शेरा नोंद करणेस आदेश आलेने नोंद केली असे.",
  "talathi": "सरदार दिनकर चौगले"
}
