{
  "village_code": "273400050422440000",
  "village_name": "सावरवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:03:19Z",
  "surveys": [
    "13/1",
    "13/2",
    "163",
    "164",
    "6",
    "601",
    "603",
    "722"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nप्रकार-स्थावर मिळकती वरील जप्ती आदेशाची नोंद कमी करणे\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार महादेव ईश्वरा जाधव हे असून मुलगा प्रणील महादेव जाधव यांनी श्री छत्रपती शिवाजी नागरी सह पतसंस्था मर्या का बीड यांचेकडून घेतलेल्या थकीत कर्जाची परतफेड केलेने 7/12 सदरी इतर हक्कात नोंद असलेला संस्थेचा जप्ती चा शेरा कमी करणे कामी श्री छत्रपती शिवाजी नागरी सह पतसंस्था मर्या का बीड यांचेकडील पत्र क्र.67/2026 व विशेष वसुली अधिकारी श्री छत्रपती शिवाजी नागरी सह पतसंस्था मर्या का बीड यांचेकडील पत्र क्र.68/2026 अर्जदार महादेव ईश्वरा जाधव यांनी वर्दी अर्जासोबत वरीलप्रमाणे पत्र सादर केलेने नोंद केली असे",
  "talathi": "सरदार दिनकर चौगले"
}
