{
  "village_code": "273400050422440000",
  "village_name": "सावरवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1969,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:03:19Z",
  "surveys": [
    "503",
    "518"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र शासन नियुक्त)\nआदेश क्रमांक : : जा.नं.402/2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nप्रकार:-स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद\nबाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार राजाराम अर्जुन तळेकर हे असुन कर्जदार वैशाली अनिल पाटील रा.कोगे यांनी श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.पिंपळे तर्फे ठाणे यांचे कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झालेने त्यांना जामीनदार असणारे राजाराम अर्जुन तळेकर यांचे शेत जमिनीवर विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र शासन नियुक्त) यांचे पत्र जा.नं. : जा.नं.402/2026 ने मौजे सावरवाडी ,ता.करवीर,जि.कोल्हापुर येथील गट नं.503 व 518 मधील 7/12 चे इतर हक्कात थकबाकी बोजा रक्कम रु. ६४२१८/ची नोंद व मिळकत तबदिल करणेस,मिळकतीवर बोजा करणेस,विक्री करणेस अगर इतर कोणत्याही प्रकारे तिचे हस्तांतर करण्यास मनाई करण्यात येत असलेचा शेरा नोंद करणेस आदेश आलेने नोंद केली असे.",
  "talathi": "सरदार दिनकर चौगले"
}
