{
  "village_code": "273400050422440000",
  "village_name": "सावरवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:03:19Z",
  "surveys": [
    "632"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nप्रकार-लक्ष्मीमुक्ती परिपत्रकाने\nबाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार बाळासाहेब बाबुराव नलवडे हे असुन यांनी आपल्या नावे असणाऱ्या जमीन गट नं.६३२ यास आपली पत्नी आनंदी बाळासाहेब नलवडे यांचे नाव लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी केलेल्या अर्जदार बाळासाहेब बाबुराव नलवडे यांनी महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस १४/२१६१८१६/प्र.क..४५८/ल-६ दि.१५ सप्टेंबर १९९२ प्रमाने प्रतिज्ञापत्र ,विवाह नोंदणी प्रमाणपत्र,कायदेशीर पत्नी असलेबाबत स्थानिक पोलीस पाटील दाखला व रेशन कार्ड जोडून अर्ज सादर केलेने अर्जदार बाळासाहेब बाबुराव नलवडे यांच्या गट न. ६३२ मधील क्षेत्रात सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी आनंदी बाळासाहेब नलवडे यांचे नाव नोंद होनेकामी नोंद केली असे",
  "talathi": "सरदार दिनकर चौगले"
}
