{
  "village_code": "273400050422490000",
  "village_name": "बाचणी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3168,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:30:38Z",
  "surveys": [
    "179",
    "29",
    "32",
    "40",
    "70",
    "85/1",
    "85/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर शाखा सडोली खालसा तर्फे बँक निरीक्षक दिनकर बापू भिसे - कर्ज देणार बँक\nगहाणखत लिहुन देणार : सुनील सदाशिव कळंत्रे रा. बाचणी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7682-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179, 29, 32, 40, 70, 85/1, 85/2 क्षेत्र 0.1233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनील सदाशिव कळंत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्री केदारलिंग भैरवनाथ वि.का.स. (विकास) सेवा संस्था मर्या. बाचणी ता. करवीर, जि.कोल्हापूर, तर्फे सेक्रेटरी अनिल गणपती जाधव - कर्जदार (खाता क्रमांक :- 1954) ,\nश्री केदारलिंग भैरवनाथ वि.का.स. (विकास) सेवा संस्था मर्या. बाचणी ता. करवीर, जि.कोल्हापूर, तर्फे चेअरमन कृष्णात शिवाजी पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 1954) ,\nप्रियांका सुनिल कळंत्रे - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1954) ,",
  "talathi": "आकांक्षा एस तांबवेकर"
}
