{
  "village_code": "273400050422490000",
  "village_name": "बाचणी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3171,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:30:38Z",
  "surveys": [
    "563"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एम डी पवार पिपल्स को ऑप बँक लि इस्लामपूर\nगहाणखत लिहुन देणार : समर भिमराव पवार पाटील रा. बाचणी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6549-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 563 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समर भिमराव पवार पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकांक्षा एस तांबवेकर"
}
