{
  "village_code": "273400050422490000",
  "village_name": "बाचणी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:30:38Z",
  "surveys": [
    "383"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : कै दिनकरराव गणपतराव पवार पाटील शेतकरी वि.का.स. सेवा संस्था मर्या. सडोली खा\nलिहून घेणार : संभाजी बाळू पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 383 तपशिल : दिनांक 06/03/2026 रोजी कै दिनकरराव गणपतराव पवार पाटील शेतकरी विकास सेवा स चा संभाजी बाळू पाटील यांच्या नावे रु.375000/- या रकमेचा इकरार केला. - 3079\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकांक्षा एस तांबवेकर"
}
