{
  "village_code": "273400050422500000",
  "village_name": "सडोली खालसा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3883,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:59:06Z",
  "surveys": [
    "191/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक प्रधान कार्यालय मलकापूर, ता. कराड, शाखा. कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी - कृष्णात जयसिंग पोवार\nगहाणखत लिहुन देणार : दिपक आनंदराव पाटील ,संदीप आनंदराव पाटील रा. सडोली खालसा यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7664-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/अ क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक आनंदराव पाटील ,संदीप आनंदराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजोतिर्लिंग फॅब्रीक प्रोप्रा.मानसी संदीप पाटील (खाता क्रमांक :- 2143) ,",
  "talathi": "सुनिता विकास पाटील"
}
