{
  "village_code": "273400050422500000",
  "village_name": "सडोली खालसा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3887,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:59:06Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 27/10/2026 मौजे सडोली खालसा ता.करवीर येथील जमीन गट क्रमांक 298 बाबत प्रशांत दौलतराव साळोखे यांनी आपली पत्नी माधुरी प्रशांत साळोखे हिचे आपले नावाला सहहिस्सेदार म्हणून महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.एम -१४/२१६८१६/प्र.क.४५८ लागत 6 मंत्रालय मुंबई ४०००३२ दि.१५/०९/१९९२ प्रमाणे नाव दाखल करावे याकामी अर्जदार प्रशांत दौलतराव साळोखे यांनी अर्ज सादर केलेला आहे त्यानुसार मा.मंडळ अधिकारी भाग हळदी ता.करवीर याचेकडील चौकशी अहवाल,अर्जदार याचे आधारकार्ड ,पत्नीचे आधारकार्ड,शिधापत्रिका नक्कल प्रत ,विवाह नोद दाखला ,मा.तहसिलदार करवीर याचे कडील सुचनेनुसार प्रशांत दौलतराव साळोखे याचे नावासोबत पत्नी माधुरी प्रशांत साळोखे याचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करणेस नोद दाखल",
  "talathi": "सुनिता विकास पाटील"
}
