{
  "village_code": "273400050422500000",
  "village_name": "सडोली खालसा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:13:02Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : संभाजी दिनकरराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : विलास वसंत पाटील यांनी बँक ऑफ इंडिया शाखा सडोली खा.यांचेकडून र.रु.60,000 पिक कर्ज बोजा नोंद - 2082\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता विकास पाटील"
}
