{
  "village_code": "273400050422510000",
  "village_name": "हिरवडे खालसा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:07:40Z",
  "surveys": [
    "172",
    "562"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nफेरफार प्रकार : मृत्युपत्र\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार हौसाबाई ज्ञानू पाटील यांनी आपले मृत्यूपश्च्यात आपले मिळकतीची विल्हेवाट आपले इच्छेप्रमाणे व्हावी याबाबत नोटरी मृत्युपत्र दिनांक ३०/०४/२०२५ रोजी आपले इच्छापत्र ( मृत्युपत्र ) पूर्ण केले असे .\nसदर मृत्युपत्रनुसार हिरवडे खालसा ता. करवीर येथील गट नं.१७२ क्षेत्र ०.१०५० हे.आर. व गट नं.५६२ क्षेत्र ०.०५०५ हे.आर. मुलगा रघुनाथ ज्ञानु पाटील यांना दिली आहे. सदर खातेदार दिनांक २६/०८/२०२५ रोजी मयत झालेले आहेत. सदर सातबारा पत्रकी मृत्युपत्रनुसार हौसाबाई ज्ञानू पाटील नाव कमी होऊन रघुनाथ ज्ञानु पाटील नाव नोंद करणेबाबत रघुनाथ ज्ञानू पाटील यांनी इकडील कार्यालयास अर्ज केला आहे. सबब सातबारा पत्रकी रघुनाथ ज्ञानु पाटील यांचे सादर केलेल्या मृत्युपत्र नुसार नाव नोंद",
  "talathi": "दिगंबर दगडू पाटील"
}
