{
  "village_code": "273400050422520000",
  "village_name": "हसुर दुमाला",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5309,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:07:09Z",
  "surveys": [
    "1016"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आजरा ता आजरा जि कोल्हापूर शाखा आझाद चौक कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अजित एकनाथ पाटील रा. हसुर दुमाला यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7639-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1016 क्षेत्र 0.7624 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित एकनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर दगडू पाटील"
}
