{
  "village_code": "273400050422520000",
  "village_name": "हसुर दुमाला",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:07:09Z",
  "surveys": [
    "89",
    "924/अ",
    "924/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : नवजीवन नागरी सहकारी पत संस्था मर्या हसुर दुमाला\nलिहून घेणार : दिगंबर केरबा सुतार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : प्रमाणे दिगंबर केरबा सुतार ,सुलाबाई केरबा सुतार यानी नवजवान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,हसुर दुमाला ता. करवीर जि.कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4050\nसर्व्हे क्रमांक : 924/अ तपशिल : प्रमाणे दिगंबर केरबा सुतार ,सुलाबाई केरबा सुतार यानी नवजवान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,हसुर दुमाला ता. करवीर जि.कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4050\nसर्व्हे क्रमांक : 924/ब तपशिल : प्रमाणे दिगंबर केरबा सुतार ,सुलाबाई केरबा सुतार यानी नवजवान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,हसुर दुमाला ता. करवीर जि.कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4050\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक करवीर क्र.4 यांचेकडील रिकन्व्हेन्सपत्र रजिस्टर दस्त 7569/2026 दिनांक 12/10/2026 छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिगंबर दगडू पाटील"
}
