{
  "village_code": "273400050422710000",
  "village_name": "हिरवडे दुमाला",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-26",
  "objection_until": "2026-06-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:08:03Z",
  "surveys": [
    "234",
    "243/2",
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/05/2026\nमृत्युपत्राने – बाजूस दाखल केले जमिनीच्या खातेदार श्रीपती शंकर भाट हे असून ते दिनांक 21 /02/2026 रोजी मयत झाले यांनी मृत्युपूर्वी सब रजिस्टर करवीर 4 यांचेकडे र.द.नं. 7560 दिनांक 17/9/2025 रोजी मृत्युपत्र लिहून ठेवले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मृत्युनंतर त्यांची गट नंबर ३०१ क्षेत्र 0.1640,गट न 234 क्षेत्र 0.43 मधील सर्व जमीन मंगल श्रीपती भाट यांचे नावे करणेबाबत लिहून ठेवले आहे. तसेच मुलगी अपर्णा अमीत मोरे यांचे नावे गट न 243/2 0 .01 समान हिस्सेने करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "तृप्ती नामदेव गोंधळी"
}
