{
  "village_code": "273400050422780000",
  "village_name": "कसबा आरळे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5451,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:28:11Z",
  "surveys": [
    "191",
    "375",
    "377",
    "394"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : हक्कनोंद/85 वाटप/एस आर/86/2026\nआदेश दिनांक : 30/06/2026\nबाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार आनंदराव बापू जाधव यांचे कसबा आरळे येथील गट नं.191, 375, 377, 394 बाबत मा. तहसीलदारसो करवीर यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्र. हक्कनोंद/85 वाटप/एस आर/86/2026 दि.30/06/2026 इकडील कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर आदेशानुरूप आनंदराव बापू जाधव,बळवंत बापू जाधव,हिंदुराव बापू जाधव यांचे जमिनीबाबत तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा 1947 मधील तरतुदीस अधीन राहून खालील जमिनीचे खाली नमूद केलेप्रमाणे विभाजनास परवानगी देणेत येत आहे.\nबळवंत बापू जाधव गट क्र.191 क्षेत्र 0.0230 हे.आर.\nमहेश बळवंत जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.3435 हे.आर.\nअभिजित आनंदराव जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.1720 हे. आर.\nप्रदिपकुमार आनंदराव जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.1720 हे. आर\nहिंदूराव बापू जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.1015 हे. आर.\nसुनिल हिंदूराव जाधव गट क्र.377 क्षेत्र 0.2450 हे. आर.\nअरुणा सुनिल जाधव गट क्र.394 क्षेत्र 0.1117 हे. आर.\nशालाबाई बळवंत जाधव गट क्र.394 क्षेत्र 0.1016 हे. आर.\nआनंदराव बापू जाधव गट क्र.394 क्षेत्र 0.1717 हे. आर.\nवरील प्रमाणे सातबारा पत्रकी आदेशाने नोंद.",
  "talathi": "सुजाता मनोज कुडाळकर"
}
