{
  "village_code": "273400050422800000",
  "village_name": "घानवडे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2308,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:05:38Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सह. बँक लि. आजरा शाखा बालिंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी विजय कृष्णा आर्दाळकर\nगहाणखत लिहुन देणार : श्वेता प्रदीप देसाई रा. घानवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8560-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्वेता प्रदीप देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रदिप प्रकाश देसाई - मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुजाता मनोज कुडाळकर"
}
