{
  "village_code": "273400054341000000",
  "village_name": "उचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 38246,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:07Z",
  "surveys": [
    "349/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर महिला सहकारी बँक लि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : विष्णू पांडुरंग पाटील रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6615-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349/1 क्षेत्र 0.0166 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू पांडुरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवनिता विष्णु पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- 6376) ,",
  "talathi": "शरद अप्पासो पाटील"
}
