{
  "village_code": "273400054341000000",
  "village_name": "उचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 38267,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:07Z",
  "surveys": [
    "337/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nहिब्बानामा- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार लिहून देणार झाकीर हुसेन अबुकलाम बागवान मोहम्मद अली अबुकलाम बागवान यांनी रि.स.नं.337/अ मधील आपले हिस्सेचे क्षेत्र .0.0070 हे आर चौ.मी पैकी क्षेत्र 0.0035 हे आर चौ.मी इतके नोटरी रजिस्टर नं.२१७६/२०२६ दि.०३/१०/२०२६ रोजी हिब्बानामा करून आपला मोहम्मद अली अबुकलाम बागवान यांना लिहून दिलेने वर्दी अर्ज व हिब्बानामा प्रमाणे लिहून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेस नोंद घेतली असे.",
  "talathi": "शरद अप्पासो पाटील"
}
