{
  "village_code": "273400054341000000",
  "village_name": "उचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 38292,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:07Z",
  "surveys": [
    "158/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : स्पे.क.नं.74/2014 निशाण 70/अ\nआदेश दिनांक : 25/01/2024\nबाजूस दाखल केले मौजे उचगाव येथील गट नं 158/3 मधील क्षेत्राबाबत वादी प्रविण प्रल्हाद अग्रवाल व 1 विरुद्ध प्रतिवादी उदय ज्ञानदेव ढेरे व 1 यांचेमध्ये मे दिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांचे कोर्टात रे.क.नं.74/2014 निशाण 70 अ दि.12/03/2014 ने दावा दाखल होता. सदर दाव्याबाबत वादी प्रतिवादी यांचेमध्ये मे कोर्टासमोर आपसात तडजोड पुरसीस झालेने मे दिवाणी न्यायाधीशसो कोल्हापूर यांनी दिले आदेश क्र.स्पे.क.नं.74/2014 निशाण 70/अ निकाल दि.25/01/2024 चे तडजोड हुकुमनामा नुसार लगत मा तहसिलदारसो कारवर यांचेकडील क्र.हक्कनोंद/वशी/3449/2026 दि.14/10/2026 नुसार खालीलप्रमाणे नोंद घेतली असे.\n1) उदय ज्ञानदेव ढेरे क्षेत्र : 0.0800 आकरणी : 1.13\n2) प्रविण प्रल्हाद अग्रवाल क्षेत्र : 0.1200 आकरणी : 1.70\n3) आशा नितीन जाजू क्षेत्र : 0.1200 आकरणी : 1.70\nवरीलप्रमाणे नोंद घेऊन कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "शरद अप्पासो पाटील"
}
