{
  "village_code": "273400054341000000",
  "village_name": "उचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 38294,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:07Z",
  "surveys": [
    "350/अ/1/2/ब/4/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्माॅल फायनान्स बँक लि\nगहाणखत लिहुन देणार : अशोक मनोहर वायचळ रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6841-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1585000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350/अ/1/2/ब/4/प्लॉ.नं./1 क्षेत्र 0.0095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक मनोहर वायचळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1585000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुषमा अशोक वायचळ - कर्जदार (खाता क्रमांक :- 2458) ,\nसागर अशोक वायचळ - कर्जदार (खाता क्रमांक :- 2458) ,\nपायल सागर वायचळ - कर्जदार (खाता क्रमांक :- 2458) ,\n350/अ/1/2/ब/4/प्लॉ.नं./1",
  "talathi": "शरद अप्पासो पाटील"
}
