{
  "village_code": "273400054341000000",
  "village_name": "उचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 38324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:07Z",
  "surveys": [
    "342/1/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : ए यु स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड\nलिहून घेणार : सचिन चंद्रकांत माळी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 342/1/7 तपशिल : प्रमाणे आनंद चंद्रकांत माळी ,रेणू चंद्रकांत माळी ,सचिन चंद्रकांत माळी यानी ए यु स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड तर्फे आकाश प्रकाश आरगे यांच्या कडुन रक्कम रुपये 18310000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 33275\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्यम नि करवीर ४ दस्त क्र ७३८३/२०२६ दिनांक १/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद अप्पासो पाटील"
}
