{
  "village_code": "273400054341000000",
  "village_name": "उचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 38339,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:07:07Z",
  "surveys": [
    "235/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वतन/भोगवटा/एस आर/40/2026\nआदेश दिनांक : 10/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार अशोक राजाराम पाटील यांनी उचगांव येथील गट नं. 235/1 क्षेत्र 0.8100 हे आर हे आर क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 रुपांतर करून मिळणेबाबत मा. तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.वतन/भोगवटा/एस आर/40/2026 दि. 10/10/2026 रोजीचा आदेश झालेने गट नं. 235/1 अशोक राजाराम पाटील यांचे क्षेत्र 0.8100 हे आर हि जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत झालेने 7/12 चे इतर हक्कात नोंद घेतली असे.",
  "talathi": "शरद अप्पासो पाटील"
}
