{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 145711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "gone_at": "2026-11-01T23:39:35Z",
  "surveys": [
    "701/अ/2",
    "83/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-09-2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत क करवीर मधील खुल्या जागा कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचे ताबेत दिले ते खालीलप्रमाणे\n1) रि.स.नं, 701/अ/2 क्षेत्र 1952.70 चौ मी\nतुराब अब्दुल ठाकूर व इतर\nकोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचेकडील जा क्र नगररचना विभाग/वशि/1/1379/2026 दि 24/7 /2026\n1) रि.स.नं, 83/अ/1 क्षेत्र 510.00 चौ मी\nयशवंत दत्ताजीराव भोसले व इतर\nकोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचेकडील जा क्र नगररचना विभाग/वशि/1/1373/2026 दि 24/7 /2026\nमा तहसिलदारसो करवीर यांचेकडील क्र/हक्कनोंद/कावि/ 2541, 2542,2543,2544,2545,2446, 2547, 2548,2549/2026 दि 18/8/2026 रोजीच्य पत्रा प्रमणे वरील अनुक्रमे 7/12 पत्रकी कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचे 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
