{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 145880,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/05/2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत मे दिवाणी न्यायाधिशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांचेन्यायालयात रे क नं 87/2020 नि 24/बी प्रमाणे वादी 1) संजय प्रभाकर जरग 2) अजित प्रभाकर जरग व प्रतिवादी 1) जयवंत कृष्णाजी जरग 2) प्रशांत जयवंत जरग 3) प्रभावती जयवंत जरग 4) स्वप्ना अतुल लांडे 5) अमर नीळकंठ पाटील 6) अमोल रंगराव कौंदाडे यांचे दरम्यान दावा चालून दि 21/10/2020 रोजी झाले तडजोड हुकुमनामाप्रमाणे रि.स.नं 788/पै ले आऊट नं 3/प्लॉट नं /39/40 या 7/12 पत्रकी सदाशिव कृष्णा जरग यांचे नाव कमी करून वादी 1) संजय प्रभाकर जरग 2) अजित प्रभाकर जरग यांची नावे नोंद करणेस नोंद केली असे\n788/पै ले आऊट नं 3/प्लॉट नं/39/40",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
