{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146053,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "1059/पै/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि, कोल्हापूर शाखा उदयमनगर, कोल्हापूर तर्फे अधिकृत अधिकारी अनघा अनिरुद्ध जावडेकर\nगहाणखत लिहुन देणार : संजय रामू गुरखे रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7225-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1059/पै/प्लॉ.नं./2 क्षेत्र 0.6580 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रामू गुरखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nधाऊ भिकाजी जानकर - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 72223) ,\n1059/पै/प्लॉ.नं./2",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
