{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146068,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "gone_at": "2026-11-01T23:39:35Z",
  "surveys": [
    "578/1/पैकी/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हॉटेल व संबंधीत व्यावसाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कोल्हापूर तर्फे सेक्रेटरी चंद्रकांत सनतकुमार मेंच-(कर्ज देणार)\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव बापू धोंड रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7258-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 578/1/पैकी/प्लॉ.नं./17 क्षेत्र 0.2363 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव बापू धोंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n578/1/पैकी/प्लॉ.नं./17",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
