{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146084,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "209/अ/6/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत मा तहसीलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र /आरआरसी/एस आर /02/2026 दि 16/7/2026 रोजीच्या आदेशानुसार रि.स.नं 209/अ/6/7 क्षेत्र 86.00 या 7/12 पत्रकावरील आब्बास इब्राहिम पटेल यांचेवर जमीन महसुलाची थकबाकी वसुली करणेबाबतचा र रु 3300000 चा बोजा 7/12 चे इतर हक्कात नोंद करणेस नोंद केली असे",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
